वेळ
खुप दिवस झाले मनात होते gym join करायची. पण काही केल्या वेळ निघत नव्हता. किबहूना मी त्यात जास्त लक्ष देत नव्हते म्हणून वेळ निघत नसावा.
एक स्त्री म्हंटला ना खूप काही काम आणि सगळ्यांच्या वेळा ठररल्या असतात की त्या वेळी ते काम झालंच पाहिजे...एका वर एक अवलंबून असता. घरची काम आणि office. हे सगळं आवरून मग स्वतः साठी वेळ च काढायचा जरा अवघड आहे...
पण ह्या वेळी मी जास्त विचार न करता gym join केली. काढला वेळ स्वतः साठी.. आणि आता मी दररोज gym ल 1 tass tari jate.
एक समजला जो पर्यंत आपण वेळ देत नाही तोपर्यंत वेळ कसा निघेल ना.. म्हणून ना प्रत्येक स्त्री स्वतः साठी वेळ द्याला हवा...😁😁😁😁
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा